loader image
[ays_poll id=7]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिना निमित्ताने ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा उपक्रम कार्यक्रम संपन्न

Jul 22, 2022


भाजपा मनमाड मंडल व भाजपा युवा मोर्चा नासिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जन्मदिना निमित्ताने ग्रामीण उप जिल्हा रुग्णालयात भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा नासिक जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन दराडे यांचे मार्गदर्शनात रुग्णसेवा उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनमाड शहर भाजपा मंडल व भाजपा युवा मोर्चा नासिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने भाजपा चे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिना निमित्ताने शुक्रवार दिनांक 22/07/2022 रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे सेवा उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते या सेवा उपक्रमात मनमाड उप जिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळ,बिस्किटे, पाणी यांचे मोफत वाटत करण्यात आले तसेच आज दिवस भर येणाऱ्या सर्व रुग्णांना केस पेपर काढणे साठी चे शुल्क भाजपा च्या वतीने भरण्याची व्यवस्था करण्यात आली भाजपा युवा मोर्चा व शहर मंडल ने बॅनर पोस्टर ,जाहिरात याना फाटा देत आदरणीय देवेंद्रजीनचा जन्म दिन त्यांना दीर्घायुष्य लाभणे साठी अभिनव पध्दतीने रुग्ण सेवा करून साजरा केला असे याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे ,व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे यांनी सांगितले या कार्यक्रमाला भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा माथाडी कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख,भाजप शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,दिपक गोयल,भाजपा भटके विमुक्त सेल जिल्हा सरचिटणीस अकबर शहा , भाजप दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दिपक पगारे, अमित सोनवणे,नारायण जगताप धीरज भाबड, दिपक वडजे भाजप ट्रान्सपोर्ट आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील,भाजपा ओबीसी आघाडी चे जिल्हा चिटणीस गौरव ढोले, शहर अध्यक्ष गोविंद सानप, कु अक्षता दीपक पगारे,कुणाल राऊत, रोहित गांगुर्डे विशाल दासरे क्रिश फुलवाणी आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्यांन सह कार्यकर्ते हितचिंतक बूथ प्रमुख, शक्ती केद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे व भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.