loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील ‘श्रीरामनगर ‘ ग्रामपंचायत बिनविरोध

Jul 23, 2022

नांदगाव : राज्यात सतांतर होवून ना. एकनाथ शिदें मुख्यमंत्री झाले . शिदें यांच्या गटात नांदगाव तालुक्याचे आ. सुहास कांदे हे सुद्वा सामील झालेले आहे. सतांतर झाल्यानंतर आ. कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव शहरालगतची श्रीरामनगर ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आ .कांदे यांच्या गटात उत्साह दिसून येत आहे.
नांदगाव तालुका पंचायत समिती च्या माजी सभापती सौ. सुमनताई निकम तसेच छत्रपती पुरस्कार विजेते श्री विष्णू निकम सर जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली सदर ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली .
बिनविरोध निवडून आलेले सदस्य

१) अतूल विष्णू निकम
२) अर्चना सुभाष गायकवाड
३) शुभांगी विजय महाजन
४) शुभम सुनिल महाजन
५) कमल सुधाकर राऊत
६) सागर वाल्मीक राऊत
७) नंदा बाळासाहेब खैरणार
बिनविरोध विजयी झालेल्या सदस्याचे तेजदादा कवडे ‘ किरण देवरे ‘ प्रमोद भाबड ‘ राजेश कवडे ‘ विलास आहेर ‘ अमोल नावदंर ‘ सोमनाथ घोंगाणे यांनी अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.