द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली आहे.
पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींच्या कारकीर्दीत आपल्या प्रिय भारताची शान आणखी वाढेल,अशी खात्री आहे.
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या.
बघा व्हिडिओ-साईराज परदेशी ने पटकावले एक सुवर्ण एक रौप्यपदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने...










