loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे शनिवारी मनमाडमध्ये

Jul 29, 2022

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे शनिवार दिनांक ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता मनमाड शहरातील एकात्मता चौकात येणार असून त्यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात येणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ३०० कोटी रुपये खर्चाच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी लोकवर्गणी ची रक्कम देण्याबाबत मनमाड साठी खास बाब म्हणून कोणती महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे करतात याकडे सर्व मनमाड वासियंचे लक्ष लागून आहे.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.