loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असा आहे नाशिक जिल्हा दौरा

Jul 29, 2022

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नाशिक दौ-यावर येत असून ते आज २९ जुलै रोजी मालेगाव येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता आढावा बैठक, ११.३० वाजता विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार असून त्यानंतर १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर १२.३० वाजता पोलीस मैदानावर मालेगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर ते दुपारी ४ वाजता मनमाड येथे जाणार आहे. येथून ते येवलामार्गे वैजापूर येथे रवाना होणार आहे. या दोन दिवसाच्या तयारीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन सुध्दा या दौ-या निमित्त केले जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.