loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १ ऑगस्ट २०२२ !

Aug 1, 2022

मेष राशी – प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा.

वृषभ राशी- तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध

बिघडतील.

मिथुन राशी- अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो

आनंद साजरा कराल.

कर्क राशी- तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा.

सिंह राशी- त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला

शीघ्रकोपी बनवेल.

कन्या राशी – अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला

नियमित जा.

तुळ राशी – तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढवू

शकतो.

वृश्चिक राशी – काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू

शकेल.

धनु राशी – चालताना अधिक काळजी घेणे.

मकर राशी – तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया

उपक्रमात स्वत:ला गुंतवा.

कुंभ राशी – आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि

मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हा.

मीन राशी – आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.