नस्तनपुर येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते संवाद दौरा व बैठक बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.नांदगांव तालुका पदाधिकारी व शिवसैनिक संवाद दौर्यासाठी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदगाव तालुका प्रमुख संतोष अण्णा गुप्ता यांनी केले आहे. सदर बैठकीस दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
पाच राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!
केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्याच्या...











