loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी संदीप देशपांडे यांची निवड

Aug 4, 2022

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीवर
कार्यकारिणी सदस्य म्हणून मनमाड चे सुप्रसिद्ध लेखक,कवी श्री.संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय प्रकाशक संघाचे पदाधिकारी राजीव जी बर्वे, जिल्हा संघाचे नवे पदाधिकारी विलास जी पोतदार, सुभाष जी सबनीस , वसंतराव खैरनार जी यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. ह्या निवडीबद्दल देशपांडे सरांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.