loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य 08ऑगस्ट 2022

Aug 8, 2022

मेष राशी :  व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील.

वृषभ राशी : तुमचे काम वेळेवर करा.

मिथुन राशी : पैशाचा व्यवहार समजदारीने करा. 

कर्क राशी : कोणत्याही वादात पडू नका. 

सिंह राशी : आपले वाहन कोणालाही देऊ नका.

कन्या राशी : तुमचे गुपीत कोणालाही सांगू नका. 

तुळ राशी : व्यवसायात नक्कीच फायदा होऊ शकतो.

वृश्चिक राशी : नातेवाईकांना त्रास देऊ नका. 

धनु राशी: आरोग्याची चिंता दूर होईल.

मकर राशी : जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

कुंभ राशी : तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करा.

मीन राशी : बोलण्यात गोडवा ठेवा.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.