loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर कोअर कमिटी स्थापन; लवकरच पदाधिकाऱ्यांच्या होणार नियुक्त्या : आमदार कांदे

Aug 11, 2022

मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे तसेच त्यांच्या सोबत असलेले आमदार व इतर सहकारी हीच मूळ शिवसेना असून या मूळ शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये नियुक्ती करण्यात आलेले सदस्य खालील प्रमाणे आहे.
कोअर कमिटी
श्री. साईनाथ गिडगे, श्री. सुनिल हांडगे, श्री. गालिब शेख, श्री. किरण देवरे, श्री. राजाभाऊ भाबड, श्री. वाल्मिक आंधळे, श्री. इरफान मोमीन, श्री. योगेश इमले, श्री. बाळा सांगळे, श्री. लोकेश साबळे, श्री. प्रमोद भाबड, श्री. अज्जूभाई शेख, श्री. सुभाष माळवतकर, श्री. मुकुंद झाल्टे, श्री. अमिन पटेल, श्री. रमेश दरगुडे, श्री. नितीन सानप, श्री. सुनिल ताठे, श्री. भुषण दरगुडे, श्री. मिलिंद पाथरकर, श्री.सिद्धार्थ छाजेड, श्री.अजिंक्य साळी, श्री.महेंद्र गरुड, श्री. विकास वाघ.

महिला कोअर कमिटी
संगिताताई बागुल, विद्याताई जगताप, उज्वला खाडे, कल्पना दोंदे, संगीता सांगळे, कविता पारेकर, निता लोंढे, वंदना शिंदे, रत्नाबाई मोरे, नजमा मिर्झा, सरला घोगळ, नेहा जगताप, पुजा छाजेड, सृष्टी देशमुख, कोमल भालेराव, दिशा झाल्टे, पायल पवार, उज्वला मिसर.

तसेच लवकरच येत्या काही दिवसात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करून पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.