loader image
[ays_poll id=7]

भाजपा तर्फे रविवारी रक्तदान शिबीर

Aug 12, 2022

मनमाड शहर भाजपा तर्फे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने रविवार १४ऑगस्ट२०२२ रोजी अखंड भारतदिना निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांना (शहिदांना) रक्तदानाने आदरांजली देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याच देशभक्तीच्या परंपरेला अखंडपणे सुरु ठेवत यंदाही स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने सलग १८ व्या वर्षी रविवार दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी 9.30 ते 3.00 वाजेपर्यंत लोकमान्य सभागृह, इंडियन हायस्कुल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मनमाड शहर भाजपतर्फे करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबीरात मनमाड शहर व परिसरातील सर्व ऐच्छिक रक्तदात्यांनी येवून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना रक्तदानाने आदरांजली वाहावी असे आवाहन रक्तदान शिबीराचे निमंत्रक ,भाजप मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी व रक्तदान शिबिर संयोजक भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले आहे. रक्तसंकलन जनकल्याण रक्तपेढी नाशिक करणार आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.