loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) वागदर्डी धरण तुडुंब भरले….ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

Aug 13, 2022

मनमाड (योगेश म्हस्के): समस्त मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी , गेल्या तीन वर्षांपासुन समस्त मनमाडच्या नागरिकांची तहान भागवणारे वागदर्डी धरण हे तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहे.

यंदाच्या वर्षीदेखील धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वागदर्डी धरण हे काठोकाठ भरले असुन काही दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होऊ शकते.गेल्या काही दिवसांपासुन मनमाड आणि परिसरात चांगला पाऊस होत आहे. मनमाडकरांच्या पाण्यासाठी आरक्षित असणाऱ्या पालखेड धरण आणि पाटोदा येथील साठवणूक तलावात देखील मुबलक पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षीदेखील मनमाडच्या नागरिकांचा पाण्याचा दुष्काळ दुर होणार आहे. आजच्या परिस्थितीत वागदर्डी धरणामध्ये 68 फुटापर्यंत पाणीसाठा असुन , धरणाच्या क्षमतेनुसार यामध्ये आता 100 दश लक्ष घन फुट पाणी साठा उपलब्ध आहे .धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी त्यामध्ये अवघे काही इंच पाणीसाठा वाढण्याची आवश्यकता आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.