loader image
[ays_poll id=7]

युवा सेना नाशिक जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव आश्रम शाळेला शालेय वस्तूंचे वाटप

Aug 14, 2022

मनमाड युवासेना कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हा युवा सेना प्रमुख श्री फरहान दादा खान यांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथील आश्रम शाळेत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले वह्या पुस्तके व आश्रम शाळेतील मुलांना इतर वापरात येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

फरहान दादा खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रम शाळेतील मुलांना मदत करून वाढदिवस साजरा केला व सर्वांना वायफळ खर्च न करता समाजसेवा करण्यासाठी प्रेरित केले.
आश्रम शाळेतर्फे श्री खान व युवासेना कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कलश कैलास पाटेकर, प्रथमेश (सोनू) गिरमकर, हरिष केकाण, सर्वज्ञ (छोटू) गिरमकर, शितिष दिवटे, रोहित थोरात, विशाल दर्गुडे, रोहन शिंदे, दानिश शेख, तेजस बिडवे, उपस्थित होते. या सर्वांनी श्री खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.