loader image
[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

Aug 19, 2022

दि 19 ऑगस्ट 2022 ,नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रांगणात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य,श्लोक पठन तसेच नृत्याविष्कारातून विविध श्रीकृष्णाच्या लिला सादर केल्या. श्रीकृष्ण व राधेच्या विविध वेशभूषेतील चिमूरड्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर ठेकाधरीत आपल्या नृत्यविष्काराची प्रचिती उपस्थित पालक व शिक्षकांना दिली. लहानग्या बालगोपालांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली तसेच आठवी नववीचे विद्यार्थी या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा ,प्रिन्सिपल मणी चावला उपस्थित होते. फोडलेल्या दहीहंडीतील प्रसाद गोपालकाला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्ताने संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबकाका कासलीवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासक गुप्ता सर प्रिन्सिपल मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेंद्र दामले सर यांनी तर आभार प्रदर्शन रिटा उबाळे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.