loader image
[ays_poll id=7]

शिवसृष्टी उभारण्यासाठी ची नियोजित जागा सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव यांचे कडे हस्तांतरित ; आ . सुहास कांदे

Aug 23, 2022

नांदगाव: तालुक्यात भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्यासाठी ची नियोजित जागा जुनी पंचायत समिती नांदगाव येथील इमारतीची जवळपास 1 हेक्टर जागा आ. कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव कडे हस्तांतरित झाल्याचे आदेश प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक म्हणजेच शिवसृष्टी उभारण्याचे वचन नांदगावकर जनतेस आ. कांदे यांनी दिले होते आणि त्या क्षणापासून आवश्यक असलेल्या जागेचा शोध येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने निरंतर प्रयत्न करत होते. आमदारांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर जुनी पंचायत समितीची जागा शिवसृष्टी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव कडे वर्ग करण्यात आली असून तसा सातबारा देखील तयार झाला आहे.
शिवसृष्टी उभारण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न यामुळे सुटलेला असून लवकरच भव्य शिवसृष्टी उभारली जाणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.