loader image
[ays_poll id=7]

बैल-पोळा सणासाठी मनमाडची बाजारपेठ सजली

Aug 25, 2022

मनमाड (योगेश म्हस्के) : शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा , उद्या शुक्रवारी पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे .

पोळा सणासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने देखील बाजारपेठेत सजली आहे. मातीचे बैल विक्री करणारे व्यापारी देखील निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेवून बाजारात दाखल झाले आहेत.यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्साहावर दिसून आला आहे. शेतकरी पोळा सण साजरा करण्यासाठी आतूर झालेला आहे. यंदा पिकेही जोमात असल्याने शेतकरी आनंदी आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.