loader image
[ays_poll id=7]

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तनची बाजी

Aug 30, 2022


एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता रविवार दि.२८ला मतदान झाले. सोमवार मतमोजणी झाली. यात निलीमाताई पवार यांच्या सत्ताधारी प्रगती पॅनल ला हार पत्करावी लागली. ॶॅड.नितीन बाबुराव ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. मात्र अध्यक्ष पदाचे प्रगती पॅनलचे डॉ.सुनिल उत्तमराव ढिकले हे एकमेव उमेदवार विजयी झाले.परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –

अध्यक्ष -सुनिल उत्तमराव ढिकले (प्रगती पॅनल)
उपाध्यक्ष -मोरे विश्वास बापुराव ( परिवर्तन पॅनल)
सभापती -बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर ( परिवर्तन )
उपसभापती -देवराम बाबुराव मोगल (परिवर्तन)
सरचिटणीस -ॶॅड.नितीन बाबुराव ठाकरे (परिवर्तन)
चिटणीस -दिलीप सखाराम दळवी (परिवर्तन)

तालुका सदस्य
इगतपुरी – संदिप गोपाळराव गुळवे (परिवर्तन)
कळवण-रविंद्र शंकर देवरे (परिवर्तन)
चांदवड -सयाजी नारायणराव गायकवाड ( परिवर्तन)
दिंडोरी -प्रविण एकनाथ जाधव (परिवर्तन)
नाशिक नगरपालिकाक्षेत्र- लक्ष्मण फकिरा लांडगे (परिवर्तन)
निफाड -शिवाजी जयराम गडाख (परिवर्तन)
नांदगाव -अमित उमेदसींग (बोरसे) पाटील (परिवर्तन)
सटाणा- डॉ.प्रसाद प्रभाकर सोनवणे (परिवर्तन)
मालेगाव -रमेशचंद्र काशिनाथ बच्छाव (परिवर्तन)
येवला -नंदकुमार बालाजी बनकर (परिवर्तन)
सिन्नर -कृष्णा गणपत भगत ( परिवर्तन)
देवळा-विजय पोपट पगार ( परिवर्तन)
नाशिक ग्रामीण – रमेश पांडुरंग पिंगळे (परिवर्तन)

महिला सदस्य –
श्रीमती -शोभा भागवत बोरस्ते (परिवर्तन)
श्रीमती -शैला अरुण सोनवणे (परिवर्तन)

सेवक सदस्य-
संजय खंडेराव शिंदे
चंद्रजीत दयाराम शिंदे
जगन्नाथ मधुकर निंबाळकर
सर्व विजयी उमेदवारांचे ठिणगी न्युज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन!


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.