दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
नांदगाव शहरात महात्मा श्री बसवेश्वर महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी .
नांदगाव नांदगाव शहरात वीरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रसारक महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती...











