दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
नांदगाव डेपोच्या नादुस्त बसवर दुचाकी आदळली दोघे ठार
नांदगाव. : मारुती जगधने नांदगांव आगाराची बस रस्त्यावर केव्हा कुठे बंद पडेल याचा नेम नाही.नांदगाव...











