दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : ३१ डिसेंबर २०२३ – रविवार
मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची...










