दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.
के आर टी हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या...











