दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २ नोव्हेंबर २०२३ – गुरुवार
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील....










