दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मोर मृत्युमुखी
येवला तालुक्यातील कातरणी व चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिव शिवरस्त्या लगत राहत आसलेले श्री...










