१५/९/२०२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण दीप प्रज्वलन प्रमुख पाहुने व कार्यक्रमाचे अध्यक्ष बीपीसीएल पानेवाडी प्लांट चे डिपो मैनेजर श्री प्रशांत खर्गे साहेब, जिल्हा संघटक मुराद शेख, तालुक़ा अध्यक्षा सौ. सुजाता पगारे, पीडब्ल्यूडी चे जे ई राजेश भावसार, अध्यक्ष हेमंत लाळे, उपाध्यक्ष अक्षय उफाडे आणि अल्ट्राटेक कंपनी चे जयेश पवार, रामसखा चन्द्रशेखर यानी केले. श्री प्रशांत खर्गे साहेबानी नवीन सुक्षिशीत बेरोजगार अभियंताना मार्गदर्शन केले तसेच सध्याच्या जगात संधर्षा शिवाय पर्याय नाही, काम करण्याची जीवनशैली अशी करा की समजाला आपली गरज भासली पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रा मधे नवीन संधि उपलब्ध आहे, तरी तुम्ही सर्वानी प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल. तसेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जीवनाबदल प्रस्तावना वास्तुविशारद पूजा संजय उफाडे यांनी केले, आणि पद्माकर पगारे व नाशिक जिल्हा संघटक मुराद शेख यानी अभियंताच्या समस्या व नवीन काम करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष विनय आहेर यानी केले, तसेच अध्यक्ष हेमंत लाळे, अनिल दराडे, सम्यक लोढा, तृप्ती शिरसाठ, अनिल गवळी यानी आपली मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन चे अक्षय उफाडे, आशिष आहेर ,मंदार चौधरी, प्रतीक परदेशी, लुवाई रामपूरवाला, सम्यक लोढा, पद्माकर पगारे,राजेश भावसार, अमर चव्हाण, विक्रम चव्हाण, अनिल चौधरी, अनिल गवळी, अनिल दराडे, सुलतान शेख, राजेश पाटील, आशिष खेमणार,गिरीश जोशी, मंगेश सगळे, प्रीतम आहेर, सलीम मणियार,तैय्यब शेख, हार्दिक बेदमुथा, वसीम अली, सौरभ थोरात, कृष्णा जगताप, निनाद गवळी ,फैज खान, इरफान कुरैशी, अली शेख, हितेश नागरे, अदनान शाह, फैज़ान शाह, विकास काकड,मोहसीन शेख, दीपराज वेनेलू,अमेय छाजेड,वैभव गुंजाल, संदीप बेदमुथा, सौरभ कुलकर्णी,संदीप मूनोत, अमेय छाजेड, हार्दिक दोशी ,मुख्तार कुरेशी,रजा शेख, हितेश नागरे,मकसूद कुरेशी, सौ सुजाता पगारे, पूजा उफ़ाडे , शिल्पा खरात, नेहा मुथा, तृप्ती शिरसाठ, तसेच अल्ट्राटेक चे जयेश पवार, मंगेश कवडे, रमेश बतासे,अतुल काळे,आदि उपस्थित होते.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









