दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
प्रतिनिधी : जागतिक योग दिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला....










