दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २७ मे २०२३ – शनिवार
मेष : कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे. लक्ष लागणार नाही. वृषभ : आरोग्य उत्तम...










