मनमाड शहरातील सावरकर नगर मधील हूडकोचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट कार्य लक्षात घेऊन त्यांना प्रोत्सानासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान यांनी श्री गणेशाची चांदीची मूर्ती भेट दिली त्याप्रसंगी सुरज अरोरा,मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कदम,गिन्नी चावला, अमित सावरकर आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ मनमाड ची वार्षिक प्रांतपाल बैठक ( ओ सी व्ही ) संपन्न
मनमाड - रोटरी वर्षाप्रमाणे दरवर्षी होणारी प्रांतपाल बैठक रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या पहिल्या महिला...










