मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून ऋषी पंचमी निमित्त किल्ल्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी करत तळ्यात आंघोळी करून दर्शन घेतले. महिलांनी ऋषी पंचमीचा उपवास ठेवत भक्तिभावे दर्शन घेत ऋषी पंचमी साजरी केली. परिसरात उगवणाऱ्या भाज्यांची मिळून मिश्र भाजी व वरीचा भात हे पदार्थ ही महिलांनी उपवासासाठी खाण्याची पद्धत रूढ आहे.
तालुक्यातील ९१ सिंचन विहिरींच्या कार्यारंभ आदेशाचे वितरण
तालुक्यातील ज्या गावांत शेती सिंचनासाठी मर्यादित पाणी साठा किंवा पर्यायी व्यवस्था नाही,अशा आठ...











