नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात होणाऱ्या विलंब पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून पूर्वी प्रमाणेच पाच दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
मणी चावला यांना मिळाला आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
नांदगाव. : मारुती जगधने दि.10 डिसेंबर 2023 धुळे येथील अवधूत एंटरप्रायझेस यांच्या विद्येमाने...











