शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
माईलस्टोन : रोबोटीक सांधेरोपण शस्त्रक्रियेची शतक पूर्ती
डॉ स्पंदन कोशिरे यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये 100 + रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याची...








