शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...










