Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – ५० फूट उंचीवरून जॉयराईड (पाळणा) कोसळला ; पंजाब मधील घटना

Sep 5, 2022

मोहालीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील फेज-8 येथील दसरा मैदानावर रविवारी सायंकाळी सुरू असलेल्या उत्सवादरम्यान 50 फूट उंचीवरून जॉयराइड (ड्रॉप टॉवर) जमिनीवर कोसळला. ह्या दुर्घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]