loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत सुरु झाला पोषण माह २०२२ विविध माध्यमातून करणार प्रभावी जनजागृती

Sep 6, 2022

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी ) नाशिक -२
आ.फडोळ सर प्रकल्प अधिकारी याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सेविकाताई ,मदतनिसताई यांनी भगुर,नाशिक,येवला,मनमाड येथे आज राष्ट्रीय पोषण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. पोषण माह(१ ते३० सप्टेंबर )२०२२ सप्टेंबर महिनाभर विविध थीम महिला आणि स्वास्थबालक आणि शिक्षण (पोषणाबरोबर शिक्षणदेखील),लिंग संवेदनशील-जलसंधारण आणि व्यवस्थापन.आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ
याच्या माध्यमातुन जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचवीण्यासाठी एक टिम म्हणुन विविध संदेश लाभार्थी, पालक व जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन लाभार्थी सर्वोच्च हित डोळ्यासमोर ठेवुन ही टिम सज्ज झाली आहे. यावेळीही या टिमने सोशल मिडियाचा तसेच अंगणवाडी स्थरांवर कामकाज केले जात आहे..ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे. थिमवर काम केले जाणार आहे..या कामी त्यांना सुज्ञा खरे, मयुरी महिरे, पुष्पा वाघ, शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे…सही पोषण ..देश रोशन…

अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.