उत्तर महाराष्ट्रातील शक्तीपीठ नांदुरीगड (वणी) येथे श्री सप्तशृंगीमातेच्या मूर्तीचे काही महिन्यांपासून संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. काल समोर आलेल्या अतिप्रचिन आई भगवतीच्या मुळमूर्तीच्या स्वरूपाचे सुंदररूप विधीवत पुजाविधीनंतर चार वाजता भाविकांना दर्शनासाठी काही काळासाठी खुले करण्यात आले होते , आदिशक्ती आई सप्तशृंगी मातेचे मुळ स्वरूपातील दर्शनाचा लाभ ठिणगीच्या वाचकांसाठी खास…
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...











