आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...










