आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
अंगणवाडीताई राबवत आहे एक तारीख- एक घंटा स्वच्छता मोहिम
बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक .जमधाडे चौक मनमाड विभाग .अंगणवाडी क्र.७५.मध्ये...










