loader image

अंगणवाडीताई राबवत आहे एक तारीख- एक घंटा स्वच्छता मोहिम

Oct 1, 2023


बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक .जमधाडे चौक मनमाड विभाग .अंगणवाडी क्र.७५.मध्ये श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली
*एक तारीख- एक घंटा* ही विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली..
या मोहिमे अंतर्गत मनमाड नगर पालिका येथील सफाई कामगार पुरुष वर्ग तसेच महिला वर्ग याच्यां समवेत तसेच अंगणवाडी विभातील पालक याच्यां समवेत अंगणवाडी ताईनी एक तास स्वच्छतेसाठी म्हणुन श्रमदान करुन विभागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली..
स्वच्छतेची शपथ घेऊन प्रत्येकाने नेहमीच स्वच्छतेसाठी श्रमदान करुन आपले कर्तव्य बजावायचे आहे.
खरं तर आपले आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे..आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आहारासोबत स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे…कारण अस्वच्छतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.म्हणुनच प्रत्येकाने स्वच्छते साठी श्रमदान करून *एक पाऊल स्वच्छतेकडे* उचलायचे आहे…आणि आपले आरोग्य निरोगी ठेवुन सुदृढ ,सशक्त,सक्षम पिढी घडवायची आहे .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.