आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत गोकुळ अष्टमी साजरी
बालविकास प्रकल्प नाशिक नागरी 2 अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्रमांक 81 मध्ये एक सप्टेंबर ते 30...










