आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
दसऱ्याच्या मुहूर्तावर मनमाड बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ
आज दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर मनमाड बाजार समिती मध्ये कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, या शुभ...










