आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
आम्ही नांदगावकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
नांदगाव (विजय चव्हाण ) गणेशोत्सवात होणारे जल प्रदूषण रोखले जावे व आपले उत्सव परंपरेनुसार...










