आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग प्रमाणपत्र चे वाटप संपन्न
दिनांक 25/8/2022 रोजी मनमाड नगरपालिका,पंचायत समिती नांदगाव व भाजपा दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त...










