आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
राष्ट्रपती निवडणूक आणि ओबीसी आरक्षण : मनमाड भाजपाचा भर पावसात जल्लोष
भाजपा मनमाड शहर च्या वतीने एन. डी. ए. च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौप्रदी मुर्मू यांच्या...








