आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
खत कंपन्यांची मनमानी थांबवा : नांदगाव अँग्रो डीलर्स ची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी
नांदगाव येथे झालेल्या सन 2022 कृषि खरीप आढावा बैठकीत मोहीम अधिकारी श्री जमधाडे साहेब मालेगाव कृषि...










