आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
रामनवमी निमित्त आमदार कांदे यांच्या हस्ते आरती
नांदगाव - शहरातील श्रीराम मंदिरात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते अयोध्यापती प्रभू...










