आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
वीर भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदगाव तालुका तसेच विधानसभा मतदारसंघातील विविध गावात भगवान विर एकलव्य जयंती उत्साहात साजरी...










