मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट संपन्न
सालाबादप्रमाणे येथील आठवडे बाजारातील राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट ( महाप्रसाद ) कार्यक्रम...










