मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मनमाड फोटोग्राफर युनियन कडुन जागतिक छायाचित्र दिन साजरा
मनमाड : हजार शब्दात जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगु शकते. आज...










