मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधारवड संस्थेच्या महिला आंदोलनावर ठाम – नांदगाव येथे प्राणांतिक उपोषण सुरु!
नांदगाव : मारूती जगधने गत वीस वर्षापसुन शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यासाठी...










