loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – कातरवाडीचा महाविद्यालयीन विद्यार्थी मनमाडहुनबेपत्ता झाल्याने खळबळ:अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Sep 11, 2022


मनमाड पासून जवळच असलेल्या कातरवाडी तालुका चांदवड येथील बाळू बबन झाल्टे यांचा मुलगा प्रसाद बाळू झाल्टे वय १७ मनमाड येथे कॉलेज ला अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असून गुरुवार दि.08/09/2022 रोजी 11:40 वाजता मनमाड कॉलेजच्या गेटच्या बाहेर आल्यानंतर तेथुन तो एका व्यक्तीच्या मोटरसायकल बसून रेल्वे स्टेशन पर्यंत गेला त्यानंतर घरी परतलाच नाही. 

सदरील मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पालकांनी मनमाड शहर पोलीस स्थानकात दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पी डी सरावर हे करीत आहेत.

 

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.