ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा, वाहनात आलेल्या बिघाडामुळे वाहन चालकच गाडीत नेमका काय बिघाड झाला आहे हे बघण्यासाठी उतरला असता अचानक गाडी स्वताहून चालू झाली आणि हा अपघात घडला. सोशल मीडिया वर ह्या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ऑटोमॅटिक चार चाकी वाहन असणाऱ्यांनी सतर्क रहावे.
ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद आहेर ने पटकावले सुवर्णपदक
मुंबई येथे २४ ते २८ दरम्यान सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी...











